Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ममता स्वीटूसाठी तिच्या बहिणीच्या मुलाचं स्थळ सुचवते. त्यासाठी नलू तयार होते पण स्वीटूला यातला आधीच काही सांगत नाही. काय घडणार आजच्या भागात बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended