Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. मालिकेतील आदित्य आणि मेघना म्हणजेच ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची जोड ही चांगलीच हिट ठरली. पण मालिकेसाठी कलाकारांनी कशी मेहनत घेतली आणि किती मजा मस्ती केली हे सगळं जाणून घेऊया आजच्या unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended