Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेते मिलिंद गवळी यांना दहावीनंतर दीपाला बघून love at first sight झालं. त्यांनी तिथेच दीपाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा सगळा प्रवास त्यांच्यासाठी कसा होता. त्यांचं लग्न कसं पार पडलं हे सगळं जाणून घेऊया आजच्या एपिसोडमध्ये. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale, Graphics designer : Renuka Surve & Avikant Satam, Sound : Sushant Worlikar, VFX - Nayan Jharbade

Category

🎈
Fun
Comments

Recommended