Satara : शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचा क-हाडात माेर्चा; संभाजी भिडे सहभागी
Satara (क-हाड) : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या क-हाडकर यांना स्थानबद्ध केल्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानने क-हाड तहसील कार्यालयावर आज (साेमवार) मोर्चा काढला. संभाजी भिडे हेही सहभागी झाले आहेत.
(video - सचिन शिंदे)
#sambhajibhide #protest #karad #satara