स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरूद्धचा रिसॉर्ट बूकिंग बद्दलचा खोटेपणा सर्वासमोर येतो. आई डॉक्टरांकडे जाते तेव्हा फायब्रॉईड्स वाढल्याचं वसुधा सांगतात. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात... पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.