Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या आजच्या म्हणजे ६ जुलैच्या भागात संजीवनी नकली औषधांचा टेम्पो ताब्यात घेते तेव्हा तिला तो टेम्पो गुलाबच्या दाजींच्या मालकाचा असल्याचं समजतं. बाबूल पोलीस स्टेशनमध्ये येऊन संजूला काही पैसे ऑफर करतो तर संजू त्याच्या कानाखाली वाजवते. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended