Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावे चर्चेत होती. त्यात नारायण राणेंचं नाव आघाडीवर होतं. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात नारायण राणेंची वर्णी लागली आहे.

#NarayanRane #Minister #BJP #NarendraModi

Category

🗞
News

Recommended