Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुणे:पुणेकरांना मेट्रोतून लवकर प्रवास करता यावा साठी मेट्रो प्रशासनाकडून गतीने काम सुरू आहे.गुरवारी(ता.८) जुलै रात्री साडेदहा दरम्यान कोथरूड येथील मेट्रो डेपो ते आनंद नगर आसा प्रथमच तीन डब्याची (कोचची) मेट्रो रूळावरून धावली ही अंतर्गत तांत्रिक चाचणी असून,गुरवारी रात्री घेण्यात आलेल्या अंतर्गत चाचणीचा आत्मविश्वास पाहून यापुढे चाचण्या घेण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले.
#Pune #Metro #PuneMetroRail #MetroTest #MetroRailTest

Category

🗞
News
Comments

Recommended