Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
'पुण्य दशम' या बससेवेचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण |Pune |PMC | New city Bus|Sakal Media
पुणे महापालिकेतर्फे मध्यवर्ती भागातील वाहतूकीसाठी 'पुण्य दशम' या बससेवेचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथे झाले. यावेळी भापजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनिता वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, १० रुपयात कुठे ही प्रवास करता येईल ही योजना कल्प आहे. यामुळे प्रदुषण, वाहतूक कोंडी कमी होईल. नागरिकांना बसची माहिती मिळावी यासाठी अॅप सुरू करावे. देशात सर्वाधिक इलेक्ट्रीक बसेस पुण्यात वापरल्या जातात. चांगल्या सुविधा देऊन लोकांना सार्वजनिक वाहतूकीची सवय लावली पाहिजे.
#Pune #PMC #BJP #DevendraFadanvis #HemantRasane #Newbus #HCMTR #PMPL

Category

🗞
News

Recommended