Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लोहारा (जि. उस्मानाबाद): एकीकडे महागाईने कळस गाठला असताना नगरपंचायतच्या रोजंदार सफाई कामगरांच्या पगारात मोठी कपात केली आहे. त्यामुळे संतप्त सफाई कामगारांनी शनिवारी (ता.१०) सकाळी शहरातील छत्रपती शिवराय चौकात आंदोलन केले. कामगार आक्रमक झाल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
(व्हिडिओ: नीळकंठ कांबळे, लोहारा)
#Lohara #Usmanabad #Nagarpalika #CleaningWorkers #SalaryReduction

Category

🗞
News

Recommended