Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
श्रृतीच्या बॅगेत आहे मास्कचा खजाना, डार्क चॉकलेट आणि खास पर्सेस. संजीवनीने म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनारने श्रृतीला अचानक गिफ्ट दिलेली पर्स कोणती. पहा आजच्या What's in my bag with Shruti Atre या आजच्या भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun
Comments

Recommended