Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत विजयला रेश्मा गेल्याने खूप दुःख झालेलं असतं आणि त्याचा पूर्ण संशय डॉक्टरवर असतो. आणि तो रागात कात्री घेऊन ती डॉक्टरच्या पोटात खुपसतो. काय घडणार पुढे ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended