Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भाऊबीजेला जाताना घडलेला धमाल किस्सा, बाबा लक्ष्मीकांत यांच्यामुळे अजूनही एका गोष्टीला स्वानंदी खूप घाबरते अशा बऱ्याच धमाल आठवणी स्वानंदीने तिच्या मेमरीबॉक्समध्ये शेअर केल्या आहेत. स्वानंदीच्या मेमरीलेनमधील अशाच काही खास आठवणी पाहूया मेमरीबॉक्सच्या आजच्या अकराव्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended