Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जेजुरीच्या खंडोबाच्या आयुष्यावर आधारित 'जय मल्हार' ही मालिका झी मराठीवर बघायला मिळाली. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. मालिकेतील खंडोबा म्हणून देवदत्त नागे, म्हाळसा म्हणून सुरभी हांडे आणि बानू म्हणून इशा केसकर यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत behind the सिन काय काय घडायचं हे जाणून घेऊया आजच्या unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun
Comments

Recommended