Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
रजनीकांत यांनी त्यांचा \'रजनी मक्कल मंद्रम\' पक्ष संपवत राजकरणामधून एक्झिट घेत असल्याचे म्हटले आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Category

🗞
News
Comments

Recommended