Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Monsoon In Beed : अंबाजोगाईत धबधबे कोसळू लागले, नद्या वाहू लागल्या

Beed (अंबाजोगाई) : जोरदार पावसाने काळवटी साठवण तलाव ओव्हर फ्लो झाला. सांडव्यावरून पाणी वाहिल्याने नदीवरील छोटे धबधबे ओसंडून कोसळत असून नद्याही खळाळून वाहत आहेत.

व्हिडिओ : सचिन सोमवंशी

#waterfall #river #monsoon #beed

Category

🏖
Travel

Recommended