Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
रायगड येथील एका बसचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. ज्यात रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला आहे मात्र तरीही एसटी बसच्या चालकाने बस पाण्यात टाकली आहे. पाहा पूर्ण व्हिडिओ.

Category

🗞
News
Comments

Recommended