स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत यश-गौरीच्या साखरपुड्याला आजी होकार देते.. गौरीचा मावशी म्हणून आई संजनाचा मानपान करते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात... पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.