Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करण्यासाठी सीपीआर रूग्णालयाकडून कसोशिचे प्रयत्न केले जात आहेत. अन्य आरोग्य यंत्रणाच्या सामुदायिक प्रयत्नांची साथही आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाचा दर नियंत्रणात येत असून येत्या तीन आठवड्यात कोरोना नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे. असे स्पष्टीकरण सीपीआर रूग्णालयाच्या वतीने केंद्रीय समितीला आज येथे झालेल्या बैठकीत देण्यात आले. अशी माहिती राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी दिली.

बातमीदार - शिवाजी यादव

व्हिडीओ - बी. डी. चेचर
#Kolhapur #KolhapurCorona #CoronaPatient #CoronaUnderControl

Category

🗞
News

Recommended