कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामांना कुलकर्णी गावात जे वागतोय ते ऐकून त्याचा खूप राग येतो. आणि ते तळावर कुलकर्णीला बोलावून तो मुलगा देण्याविषयी विचारतात. काय असेल कुलकर्णीचा निर्णय ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale