Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Pune : एफसी रोडवर चहा-चपातीचं हॉटेल

Pune : फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी चक्क चहा चपातीचे हॉटेल सुरु सुरु केले आहे. तुपाची, तेलाची कडक चपातीसह साखर चपाती, जाम चपाती आदी चपातीचे भन्नाट प्रकार आणि घरासारखा आस्वाद देणार हॉटेल नक्की कसं आहे. लोकल कल्पनेला ग्लोबल रुपडं देणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या हॉटेलची ही भन्नाट सफर....

(व्हिडीओ : प्रमोद शेलार)

#chahachapatihotel #fcroad #pune

Category

🗞
News

Recommended