Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Pandharpur :माऊलींची पालखी पंढरपुरात दाखल | Sant Dnyaneshwar Maharaj | Palkhi| Sakal Media |
पंढरपूर: माऊलींची पालखी पंढरपुरात सोमवारी ३:३० ला दाखल झाली. ही पालखी वाखरी स्थळावर दाखल झाली असून ती एक तासानंतर इथून पुढे प्रस्थान करणार आहे. मनाच्या 10 पालख्या वाखरीतील स्थळावर येणार आहे.
(व्हिडिओ: प्रमोद सरवळे)
#Pandharpur #Palkhi #Wari #santdnyaneshwarmaharaj #palkhisohala2021 #santdnyaneshwarmaharajpalkhisohala2021

Category

🗞
News
Comments

Recommended