Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Kolhapur : प्रतिपंढरपूर नंदवाळात मोजक्या वारकऱ्यांची हजेरी

Kolhapur : कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात आज पहाटे अभिषेक नंतर आरती झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांना विठ्ठल दर्शन पूर्ण बंद आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर सजवलेल्या गाडीतून पालखी प्रतिपंढरपूर नंदवाळ येथे काही मोजक्या वारकरी आणि भाविक यांच्या समवेत जाणार आहे.

Video - बी.डी.चेचर

#mirajkartikti #kolhapur

Category

🗞
News

Recommended