Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या १९ जुलैच्या भागात स्वामींच्या भक्ताने एकटीने घेतलेल्या निर्णयाने स्वामी चिडतात आणि तिचं कर्म तिच्यापाशी असेल असं म्हणतात. तर चोळप्पा गुरुचरित्राची परायणाला बसलेला असताना त्याचा तोल जातो तेव्हा स्वामी त्याला सावरतात. बघूया काय घडणार आजच्या भागात. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended