Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पावसामुळे घरात साचलेल्या पाण्यात बोटिंग करत डान्स करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दोन मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून मुलांनी मुंबई पालिकेला चपराक लगावली असल्याची चर्चा सुरु आहे.

#ViralVideo #Monsoon #Mumbai #Flood

Category

🗞
News

Recommended