Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात विशाखा आणि पंढरीनाथच्या संसारात विशाखाचं जुनं प्रेम परत आलंय. पण त्या दोघांना दूर करण्याचा पंढरीनाथ पूर्ण प्रयत्न करतोय काय घडतंय बघूया या धमाल स्किटमध्ये. पहा रविवारची' हास्यजत्रा दर रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended