Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेत संजीवनीला फाळकेचा पत्ता सापडला आहे. खुन्नस काढण्यासाठी गुलाबने रणजितला थर्ड डीग्री द्यायचं ठरवलं आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Category

🎈
Fun

Recommended