Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
करोनाची दुसरी लाट ओसरत आहे पण तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेळीच थोपवण्यासाठी राज्य सरकार पावलं उचलत आहे. राज्यातील करोना पाॅझिटिव्ह रेट कमी असलेल्या भागात निर्बंध शिथिल करण्याचा विचार सरकार करत आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना सांगितलं.

#AjitPawar #Lockdown #Coronavirus #Maharashtra

Restrictions will be relaxed in areas with low positive rate - Deputy CM

Category

🗞
News

Recommended