Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Tokyo Olympics:'टोकियो ऑलिंपिकमधुन बरच काही शिकायला मिळालं' - राही सरनोबत
टोकियो ऑलिंपिकमधुन (Tokyo Olympics) बरच काही शिकायला मिळालं.आमचा सराव खुप चांगला झाला होता ; परंतू तसे रिझल्ट्स मिळाले नाहीत.याची जबाबदारी पुर्णतः आमची आहे.काही दिवसांची सुट्टी घेत परत नव्याने मी तयारी सुरु करणार आहे.पुढच्या ऑलिंपिकला याचा फायदा होईल.असे प्रतिपादन कोल्हापुरची आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतने (Rahi Sarnobat)केले. ती जपानवरुन कोल्हापुरला परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होती.
(व्हिडीओ : मतीन शेख)
#RahiSarnobat #kolhapur #TokyoOlympics

Category

🗞
News

Recommended