Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या ३ ऑगस्टच्या भागात सुजय दारू पिऊन येतो तेव्हा अपर्णा त्याला खूप बोलते, त्याची लायकी काढते आणि तिने फक्त ढाले पाटील या आडनावामुळे त्याच्याशी लग्न केलं त्यामुळे ती त्याच्या इस्टेटीला सोडून कुठेच जाणार नाही म्हणते. हे सगळं संजूही ऐकते. काय घडणार आज बघूया त्याची झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Category

🎈
Fun

Recommended