Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
Shegaon : कर्मयोगी निमाला! श्रीगजानन महाराज संस्थानचे अध्वर्यू शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

Shegaon (Buldhana) : आपल्या कार्यकर्तृत्वाने संतनगरी Shegaon चे नाव जगभरात पोहोचविणारे आध्यात्मिक सेवेचे दीपस्तंभ, ‘श्रीं’च्या विचारांना अनुसरून मानवतेसाठी आयुष्य वेचणारे श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. शिवशंकरभाऊ सुकदेव पाटील यांनी बुधवारी (ता. ४ ऑगस्ट) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास देह ठेवला. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भासह देश-विदेशातील गजानन भक्तांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता घरासमोरील शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

#shivshankarbhaupatil #Shegaon #buldhana

Category

🗞
News

Recommended