स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अभिषेक अनघाला पुन्हा मागणी घालतो पण ती त्याला नकार देते तर आजी आईला पुन्हा देशमुखांच्या घरी घेऊन येते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale.
Comments