Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
ऋषी कपूर सध्या जाम चर्चेत आहेत़ त्याचे कारण म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातील त्यांचे ट्विट़ होय, ऋषी कपूर एकापाठोपाठ एक ट्विट करत आहेत़ यामुळे ट्रोलही होत आहेत़ तसेही ऋषी कपूर त्यांच्या रागासाठी ओळखले जातात़ त्यांच्या शीघ्रकोपीपणाच्या अनेक कहाण्या बॉलिवूडमध्ये ऐकवल्या जातात़ एकदा तर ऋषी कपूर यांनी रागात आपल्या लाडक्या लेकाच्याच म्हणजे रणबीर कपूरच्या थोबाडीत हाणली होती़ रणबीर कपूरने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता़


#LokmatNews #RishiKapoor #RanbirKapoor #cnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended