Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडच्या गटबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, चाहत्यांनीही सोशल मीडियात अनेकांना ट्रोल केले, आता या प्रकरणात लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चिराग पासवान यांच्यात ४-५ मिनिटे चर्चा झाली.

#lokmat #Sushantsinghrajput #cmuddhavthackeray #lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended