Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकजण बॉलिवूडच्या घराणेशाहीवर टीका करत आहे, काहींनी या प्रकरणाची थेट कोर्टात तक्रार नोंदवली आहे, करण जोहर, सलमान खान, आलिया भट्टसारख्या कलाकारांना नेटीझन्सकडून ट्रोल करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनीही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची कारणं शोधण्यासाठी तपासाचा वेग वाढवला आहे., पहा हि सविस्तर बातमी -
#lokmat #Lokmatcnxfilmy #sushantsinghrajput #Policereport#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended