Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जन्माला आलो कशासाठी ? याचे उत्तर आज जगामधील असंख्य लोक शोधत आहेत. आपल्याला आईने जन्म दिला म्हणून आपण आपले जीवन जगत राहायचे याला जीवन असे म्हणत नाही. आपण स्वत: जीवनामध्ये काय करू शकतो याचे आत्मचिंतन व निरिक्षण आपल्याला करता आले पाहिजे. त्यावरून आपण जीवनामध्ये पुढे काय करू शकतो याचा अंदाज आपल्याला येत असतो. आपल्याला जे काम करायला आवडते ते काम आपण केले पाहिजे. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपण जन्माला आलो कशासाठी ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ तुम्ही एकदा नक्की बघा -

#Lokmatbhakti #life #shriwamanraopai #jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended