Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. यामध्ये बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कोयल मल्लिकलाही कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतचा खुलासा तिने स्वतः सोशल मीडियावर केली आहे.

#lokmat #KoelMallick #RanjitMallick #Coronavirus #Positive #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended