Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी सस्पेन्स अजूनही कायम आहे. अगोदर मुंबई पोलिस आणि आता सीबीआयचे पथक या दोघांनाही अजून सुशांत सिगं आत्महत्ये प्रकरणी योग्य तो पुरावा मिळत नाही आहे. काही लोकांच्या मते सुशांत सिगंचा गेले काही दिवस मानसिक छळ सुरू होता. त्यामुळे त्याने हत्या केल्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. पण आता इतक्या दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयचे पथक नेमके कोणत्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहचली आहे ते पाहूयात या स्पेशल रीपोर्टमधून -

#lokmatCnxFilmy #SushantSinghRajput #Suicide #Suspense
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended