Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठीतला एक कॉमेडी हिरो म्हणजे सिध्दार्थ जाधव....सिध्दार्थला हिरोचा लूक नसला तरी त्याने आपल्या अभिनयाच्या आणि लाफ्टरच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं......आणि सहाजिकच याला जोड दिली ती हटके लूकची...त्याच्या प्रत्येक सिनेमातून तो आपल्याला एका वेगळ्या लूकमधून दिसला-

#SiddharthJadhav #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended