Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलीवूडमध्ये आजपर्यंत अनेक मराठी कलावंतांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.....या मराठी कलावंतांना बॉलीवूडमध्ये सेटवर कशाप्रकारची वागणूक मिळते याबाबत उघडपणे कोणी बोलत नाही. मात्र, आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना मराठी म्हणून नव्हे तर घाटी म्हणून संबोधलं जातं. “घाटी लोगो को हिंदी भी नही आती”, ये क्या घाटी कपडा पहना है, उनके हिंदी को घाटी बदबू आ रही है अशा शब्दात हिणवलं जातं. बॉलिवूडमध्ये ही वस्तूस्थिती यापूर्वीही होती आणि आताही आहे असं ऊर्मिलाने एक वृत्तवाहिनीच्या टॉक शोमध्ये सांगितलं...
#lokmatcnxfilmy #Urmilamantondkar #Bollywood
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended