Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जचा काळ हा इन्स्टाचा आहे, आजचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे अनेक स्टार्स या सोशल मीडियावर एक्टिव असतात. आपले लेटेस्ट फोटो, व्हिडिओ इन्स्टावर पोस्ट करून सतत चर्चत राहतात...त्यामुले आपल्या स्मार्टफोनमध्ये फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामचा ते सर्रासपणे वापर करताना दिसतात.....पण मराठीतल्या स्टार अभिनेता सुबोध भावेला आता सोशल मीडियाचा कंटाळा आलाय...त्यामुळेच त्याने आपलं ट्विटर अकाऊंट डिलीट केलाय...बुधवारी त्याने ट्विटरवर आपली शेवटीची पोस्ट टाकत ट्विटरला रामराम करत असल्याचं स्पष्ट केलंय.

#lokmatcnxfilmy #SubodhBhave #Marathiactor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended