Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सुबोध भावेचा आज वाढदिवस... सुबोध भावेने आजवर मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही platforms वर काम केलं हे आपल्या सर्वांना माहित आहे.. पण तुम्हाला माहीत आहे का, त्याची पत्नी मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे ते? सुबोध भावेची लव्ह स्टोरी तो दहावीत असताना सुरु झालेली आणि अजून हि love stays forever म्हणून कायम आहे. त्याची हि interesting लव्ह स्टोरी या तरी काय ते पाहुयात

#lokmatcnxfilmy #SubodhBhave #manjiribhave #LOVESTORY
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended