Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पन्नाशी आली की टेन्शन येतं. मात्र आता याच पन्नाशीचं टेन्शन कमी करण्यासाठी कवी धनेश जुकर यांनी सुंदर कविता लिहली आहे. आणि या कवितेचं संपादन आणि दिग्दर्शन केलंय ते अभिनेता अतुल तोडणकरने ....ही मजेशीर कविता सागर कारंडे, भाऊ कदम, जयवंत वाडकर, अंशुमन विचारे, पुष्कर श्रोत्री, समीर चौघुले, अतुल तोडणकर यांनी सादर केली आहे पाहूयात त्याचीच एक झलक.....
#Atultodankar # MarathiStars #sagarkarande #Bhaukadam #Jaywantwadkar #anshumanvichare
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended