Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण सगळेच दिवाळी या सणाची आतुरतेने वाट बघत असतो. दिवाळी सण म्हणजे सगळीकडे प्रकाश, घराघरांमध्ये फराळ बनवण्याची लगबग, फटाक्यांची आतषबाजी, मिठाई व चॉकलेटला मोठी मागणी आणि घरासमोर सर्वांचे लक्ष वेधून घेणार कंदील. दिवाळीच्या दिवसांमध्ये एक वेगळीच मजा असते. प्रत्येक जण हा उत्सव मोट्या थाटामाटात साजरा करत असतो. यंदाच्या या दिवाळीमध्ये मराठी कलाकार सुद्धा मागे नव्हते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण मराठी कलाकारांनी दिवाळी कशी साजरी केली? ते बघणार आहोत.

#Lokmatcnxfilmy #Entertainmentnews #Marathicelebrities #Diwali2020 #DiwaliFestival #Madhuridixit #Muktabarve #Prarthanabehere #Mrunmayeedeshpande #Saitamhankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended