Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत सुयश टिळक प्रमुख भूमिका साकारतोय. त्याच्यासह या मालिकेत सायली संजीव आणि सुकन्या कुलकर्णी देखील काम करतायत..या नव्या मालिकेबाबत सध्या सुयश खूपच एक्साईटेड आहे...या मालिकेची निर्मिती सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी भावेने केली आहे. लग्नसंस्थेवर आधारित असलेली ही मालिका नव्याने स्मॉल स्क्रीनवर सुरू झालीय....लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वााचा टप्पा....आणि आपल्याकडे मुलाचं किंवा मुलीचं लग्न म्हटलं की विवाह संस्थेतली नाव नोंदणी, कांदे पोहेचा कार्यक्रम हे सारं काही आलं. मात्र आता जमाना ऑनलाईनचा आहे. त्यामुळे स्मॉल स्क्रीनवरही हे शुभमंगल होतय ऑनलाईन...या लग्नाचा थाट आणखी कसा असणार हे जाणून घेण्यासाठी अभिनेता सुयश टिळकशी केलेली ही खास बातचीत .

#ShubhmangalOnline #Online #SuyashTilak #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended