Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सुंदर विचार करण्याची सवय नसेल तर आपल्या जीवनाचे वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही. माणसाला सुंदर विचार करण्याची क्षमता व ईच्छा हि त्याच्या मनाच्या अंतकरणातून आली पाहिजे. आपल्या मनामध्ये जर सुंदर विचार येत आहेत तर त्याचा परिणाम आपल्याला आपल्या कृतीमधून इतरांना दिसत असतो. माणसाने आयुष्यात तहान लागेल तेव्हा विहिर खणायला जाऊ नये. कारण तोपर्यंत आपल्याला खूप उशीर झाला असेल. म्हणून सुंदर विचार करण्याची सवय का हवी ? यावर आपल्याला सदगुरु श्री वामनराव पै यांनी अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ एकदा नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended