Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कोरोनासारख्या रोगावर मात करून अभिनेता अभिजीत केळकर ख-या अर्थाने कोरोना फायटर ठरलाय.....…योग्यवेळी औषधौपचार घेऊन आता त्याने पुन्हा शूटिंगला सुरुवात देखील केलीय....तसंच लवकरच प्लाझ्मा दान करणार असल्याचा खुलासा त्याने केलाय....
मात्र त्याचा हा कोरोनाचा काळ कसा होता हे जाणून घेण्यासाठी अभिजीत केळकरशी केलेली ही खास बातचीत

#Abhijeetkelkar #Covid19 #singingstar #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended