Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
प्रार्थना बेहेर मराठी इंडस्ट्रीमधलं एक बोलक व्यक्तीमत्व...तिच्या सिेनेमांची जेवढी चर्चा होते तेवढीच तिच्या हास्याची .. एक अभिनेत्री म्हणून प्रार्थनाचा प्रवास थक्क करणारा आहे. सो आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून आपण पाहणार आहोत प्रार्थनाची इंडरेस्टींग जर्नी..तिचा जन्म गुजरातचा....पण आहे ती महाराष्ट्राची लाडकी.पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #PrarthanaBehere #LifeStory
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended