Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आता मराठी बिग बॉस परत आपल्या भेटीला येतंय म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना? २०२१ मध्ये या शोचं नवं पर्व येणार असल्याचं बोललं जातंय....मीडिया रिपोर्टनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे या शोचे मेकर्स बिग बॉसचं नवं पर्व नवं वर्षात नव्या धमाक्यात आणण्याच्या विचारात आहेत.

#lokmatcnxfilmy #Biggbossmarathi #maheshmanjrekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended