Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठ मोळा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर लवकरच एक नवा सिनेमा घेऊन येतोय ...आता आशुतोष गोवारिकरच नाव घेतल्यावर एखादा हिस्टोरिकल सिनेमा डोळ्यासमोर येणं स्वाभिवकच आहे. पण यावेळी आशुतोष हिस्टोरिकल सिनेमा बनवत नाहीए. तर चक्क एक ‘कर्रम कुर्रम’ सिनेमा घेऊन येतोय. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे ? हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत…

#lokmatcnxfilmy #AshutoshGowariker #LijjatPapad
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended